अर्थ : आपल्याला कोणी पाहणार नाही अशा प्रकारे लांबून किंवा गपचूप दुसरीकडून निघून जाणे.
उदाहरण :
माहित नाही का पण हल्ली तो मला पाहिले की नजर चुकवतो.
पर्यायवाची : नजर चुकविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी की निगाह बचाते हुए दूर से या चुपके से किसी ओर निकल जाना।
पता नहीं क्यों पर आज-कल वह मुझसे कतराता है।