अर्थ : पोटरीवरील लांब हाड.
उदाहरण :
अपघातात वाहन चालकाच्या पायाच्या नळीला जखम झाली.
पर्यायवाची : नडगे, नडघा, नळगुडी, पायाची नळी
अन्य भाषाओं में अनुवाद :
पैर की वह हड्डी जो पिंडली के ऊपर होती है।
दुर्घटना में कार चालक का नरहर क्षतिग्रस्त हो गया।