सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : नाकात घालावयाचा एक दागिना.
उदाहरण : नवरीच्या नाकात सोन्याची नथ होती
पर्यायवाची : नथ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
नाक में पहनने का एक गहना।
A ring worn on the nose as an ornament or on the nose of an animal to control it.
अर्थ : लहान नथ.
उदाहरण : तिच्या नाकातील सोन्याची नथनी खूप शोभून दिसते.
पर्यायवाची : नथनी, नथिणी
छोटी नथ।
अर्थ : बैल इत्यादीकांनी स्वाधीन रहावे म्हणून त्यांचा नाकात ओवलेली दोरी.
उदाहरण : वेसण घालून रामने बैलाला आपल्या ताब्यात केले
पर्यायवाची : नथिणी, वेसण
इंस्टॉल करें