सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वाकलेला किंवा लवलेला.
उदाहरण : फळांनी डवरलेल्या झाडासारखे संत नेहमीच नम्र असतात
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो झुका हुआ हो।
अर्थ : ज्याच्यात नम्रपणा आहे असा.
उदाहरण : राजूच्या विनम्र स्वभावामुळे तो सर्वांचा आवडता आहे.
पर्यायवाची : विनम्र, विनयी, विनयीशील, विनीत
जिसमें नम्रता हो।
इंस्टॉल करें