सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : माणूस असूनही राक्षसासारखा वागणारा माणूस.
उदाहरण : एका नराधमाने चार माणसांचा जीव घेतला.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
मनुष्य होने पर भी पिशाचों के-से काम करनेवाला व्यक्ति।
अर्थ : पशूप्रमाणे वर्तन करणारा, दांडगा व निर्दयी माणूस.
उदाहरण : त्याला खाली पाडून त्या राक्षसी काळजाच्या नरपशूनी बेदम मार दिला.
पर्यायवाची : नरपशू
इंस्टॉल करें