अर्थ : एखादी गोष्ट शिकत असलेली पण त्या पारंगत न झालेली व्यक्ती.
उदाहरण :
हे काम एखादा नवशिकाही करू शकेल.
पर्यायवाची : नवशिका
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह व्यक्ति जो अभी कुछ सीख रहा हो पर उसमें पूरी तरह से निपुण न हो।
नौसिखिया गाड़ी बहुत धीरे चला रहा है।Someone (especially a child) who learns (as from a teacher) or takes up knowledge or beliefs.
assimilator, learner, scholarअर्थ : एखाद्या क्षेत्रातील वावर, त्यातील ज्ञान, अनुभव आणि कर्तृत्व ह्यांनी कमी असलेली व्यक्ती.
उदाहरण :
ह्या क्षेत्रात तू अजून नवखा आहेस.
पर्यायवाची : बच्चा, लिंबूटिंबू
अन्य भाषाओं में अनुवाद :