अर्थ : अनुभव नसल्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
कामातील अननुभवीपणामुळे मी हे काम व्यवस्थिक करू शकत नाही.
पर्यायवाची : अननुभवीपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अनुभवहीन होने की अवस्था या भाव।
अनुभवहीनता के कारण मैं इस काम को सही तरह से नहीं कर सकता।Lack of experience and the knowledge and understanding derived from experience.
Procedural inexperience created difficulties.अर्थ : सरावाची कमतरता.
उदाहरण :
काम न केल्यास तुझा नवशिकेपणा तसाच कायम राहिल.
पर्यायवाची : नवशिकेपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अभ्यास की कमी।
काम नहीं करने पर तो तुम्हारा नौसिखियापन बना रहेगा।