अर्थ : एक प्रकारचा आंबा.
उदाहरण :
हवाबंद आमरस बनविण्यासाठी नवनीतम आंबे वापरतात.
पर्यायवाची : नवनीतम आंबा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mango