सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादे कार्य वा गोष्ट सुरू होण्याची क्रिया.
उदाहरण : सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक विकासाची सुरवात झाली.
पर्यायवाची : आरंभ, ओनामा, प्रारंभ, मुहूर्त, श्रीगणेशा, सुरवात, सुरुवात
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
कोई कार्य, बात आदि शुरू होने या करने की क्रिया।
The beginning of anything.
अर्थ : पाणी साठवण्याचा मातीचा मोठा रांजण.
उदाहरण : कुंभाराकडून आम्ही नवा नांद आणला
पर्यायवाची : नांद
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
पानी रखने का काठ, मिट्टी, पत्थर आदि का बना गहरा बर्तन।
अर्थ : संगीतनाटक इत्यादींकांच्या सुरूवातीला म्हटले जाणारे मंगलाचरणपर गीत.
उदाहरण : तिसरी घंटा होऊन पडदा वर गेला आणि नांदी सुरू झाली.
वह मंगलात्मक श्लोक या गीत जिसका पाठ सूत्रधार नाटक के आरंभ में करता है।
इंस्टॉल करें