अर्थ : श्वास घेण्याचे इंद्रिय.
उदाहरण :
नाक आपल्याला गंधसंवेदना देते
पर्यायवाची : घ्राण, घ्राणेंद्रिय, नासा, नासिका, श्वसनेंद्रिय
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्यात दोरा ओवला जातो ते सुई, दाभण इत्यादींचे भोक.
उदाहरण :
सुईचे नेढे बारीक असल्यामुळे दोरा जात नव्हता
पर्यायवाची : नेढे
अन्य भाषाओं में अनुवाद :