अर्थ : हिमालयात राहणारी एक जात.
उदाहरण :
नाग हिमालयात राहतात.
पर्यायवाची : नाग जाती
अन्य भाषाओं में अनुवाद :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jatiअर्थ : पाताळात राहणारी, कश्यपाचे वंशज असणारी, कद्रुची अपत्ये.
उदाहरण :
नागांची आठ कुळे आहेत.
पर्यायवाची : कद्रुज, कद्रुसुत, भुजंग
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being