अर्थ : नगरात राहणारा.
उदाहरण :
शहरी लोकांमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शहरासंबंधी.
उदाहरण :
गावात राहणार्या माणसाला शहरी जीवनाबद्दल उत्सुकता असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :