अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर.
उदाहरण :
कन्याकुमारी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र नागरकोविल ह्या शहरात आहे.
पर्यायवाची : नागरकोइल, नागरकोविल, नागरकोविल शहर
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक शहर।
कन्याकुमारी जिले का मुख्यालय नागरकोइल शहर में है।