सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्यास नाचण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरण : तो कळसूत्रीबाहुल्या नाचवतो. नृत्यदिग्दर्शक कलाकारांना गाण्यांच्या चालींवर नाचवतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी को नाचने में प्रवृत्त करना।
अर्थ : नाचताना जशी हालचाल होते तसे हलवणे.
उदाहरण : तो बोलताना हात नाचवतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
हवा में इधर-उधर हिलाना।
Move or swing back and forth.
अर्थ : वारंवार ये-जा करायला लावणे.
उदाहरण : त्याने ह्या कामासाठी मला खूप फिरवले.
पर्यायवाची : नाचविणे, फिरवणे, फिरविणे
चारों ओर फिराना।
इंस्टॉल करें