अर्थ : पायजमा, परकर इत्यादींत ओवून कमरेला कसण्यासाठी वापरली जाणारी दोरी.
उदाहरण :
पायजम्यासाठी मी काल नाडी आणली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A tie consisting of a cord that goes through a seam around an opening.
He pulled the drawstring and closed the bag.