अर्थ : भिणारा, शूर नाही अशी व्यक्ती.
उदाहरण :
भ्याड म्हणून जगण्यापेक्षा शौर्याचे मरण कधीही चांगले.
पर्यायवाची : नेभळट, नेभळा, भित्रा, भेकड, भ्याड, शेळपट
अन्य भाषाओं में अनुवाद :
कायर या डरपोक व्यक्ति।
कापुरुष जीवन में बार-बार मरते हैं जबकि वीर पुरुष एकबार।अर्थ : स्त्रीशी संभोग करण्याची शक्ती नसलेली किंवा खूप कमी शक्ती असलेली व्यक्ती.
उदाहरण :
तिचे लग्न एका नपुंसकाशी केले गेले.
अन्य भाषाओं में अनुवाद :