अर्थ : रंगाने काळा, आकाराने पिसारा झडलेल्या मोराएवढा पक्षी.
उदाहरण :
राजगिधाडाचे नर व मादी दिसायला सारखे असतात.
पर्यायवाची : तानवड्या गिध, पाटील गिध, मोठा गिध, राजगिधाड, रावण गिधाड, लाला डोक्याचे गिधाड
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का गिद्ध जो काले रंग का होता है।
राज गिद्ध के नर और मादा एक जैसे दिखते हैं।अर्थ : एक राग.
उदाहरण :
नायकला दीपक रागचा पुत्र मानले जाते.
अन्य भाषाओं में अनुवाद :