अर्थ : नाल ठोकण्याचे काम किंवा नालेबंदाचा धंदा.
उदाहरण :
सोहन गावोगावी फिरून नालबंदी करतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : नाल लावण्याची मजुरी.
उदाहरण :
श्यामला दिवसभरात शंभर रुपये नालबंदी मिळाली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Something that remunerates.
Wages were paid by check.