अर्थ : चवीला कडू आणि सर्वांग औषधी गुणधर्माचे असलेला एक वृक्ष.
उदाहरण :
वैद्यकात कडुलिंबाला रसायन असे म्हणतात.
पर्यायवाची : कडुनिंब, कडुलिंब, निंबोणी, बाळंतनिंब, बाळनिंब, लिंब
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रसिद्ध पेड़ जिसके सभी अंग कड़ुए होते हैं।
नीम मानव के लिए बहुत ही उपयोगी है।