अर्थ : संशयावाचून.
उदाहरण :
तू हे काम करू शकशील हे मी खात्रीने सांगू शकतो.
पर्यायवाची : खचित, खात्रीने, खात्रीपूर्वक, निःसंशय, निश्चितपणे
अर्थ : शंका न बाळगणारा.
उदाहरण :
रामने निःशंक मनाने परीक्षा दिली
पर्यायवाची : निर्धास्त, निर्भ्रांत, शंकारहित
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शंका किंवा संशय नसलेला.
उदाहरण :
कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
पर्यायवाची : असंदिग्ध, निःसंदिग्ध, निःसंदेह, निर्भ्रांत, साफ, स्पष्ट, स्वच्छ
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not suspected or believed likely.
Remained unsuspected as the head of the spy ring.