अर्थ : कोणत्याही प्रकारचा आवाज नसलेला.
उदाहरण :
एका मध्यरात्री नीरव शांततेच्या वेळी महाराज मंदिराच्या गाभार्यात एक माणूस आला.
पर्यायवाची : नीरव
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जिथे कसलाही आवाज नाही असा.
उदाहरण :
रात्र निःशब्द होती होती आणि तो छतावरून चांदण्या पाहत होता.
पर्यायवाची : शांत