अर्थ : महत्त्व, उपयोग, दर्जा ह्यांपैकी काहीही ज्यात नाही असा.
उदाहरण :
निःसत्त्व ग्रंथांच्या अध्ययनाने काय लाभ होणार?
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सत्त्व नसलेला.
उदाहरण :
निःसत्त्व अन्न काय कामाचे?
पर्यायवाची : सत्त्वरहित, सत्त्वहीन
अन्य भाषाओं में अनुवाद :