अर्थ : निःस्वार्थ असण्याचा भाव.
उदाहरण :
निःस्वार्थपणे केलेले काम समाजाच्या विकासाला हातभार लावते.
पर्यायवाची : निःस्वार्थपणा, निरपेक्षपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
स्वार्थहीन होने का भाव।
स्वार्थहीनता मनुष्य का बहुत बड़ा गुण है।