अर्थ : वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या विषयी न्याय व्यवस्थेने दिलेले मत.
उदाहरण :
या प्रकरणात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला
पर्यायवाची : निर्णय, निवाडा, सोक्षमोक्ष
अन्य भाषाओं में अनुवाद :
(law) the determination by a court of competent jurisdiction on matters submitted to it.
judgement, judgment, judicial decisionअर्थ : परीक्षार्थी पास किंवा नापास झाले हे ज्यावरून कळते असा परीक्षेचा परिणाम.
उदाहरण :
ह्या वर्षी परीक्षेचा निकाल खूपच चांगला लागला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
परीक्षा का परिणाम जिससे परीक्षार्थी के उत्तीर्ण या अनुत्तीर्ण होने का पता चलता है।
इस साल का परीक्षा फल बहुत ही अच्छा रहा।