सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : न भिणारा.
उदाहरण : निर्भय माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.
पर्यायवाची : अकुतोभय, धाडसी, धीट, निर्भय, बेडर, बेधडक, भयरहित, साहसी
अर्थ : ज्याला शिक्षेची भीती नाही असा.
उदाहरण : हा बेडर वृत्तीचा माणूस आहे.
पर्यायवाची : बेडर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसे दंड का भय न हो।
Stubbornly resistant to authority or control.
इंस्टॉल करें