सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अनवरत किंवा सतत चिंतन.
उदाहरण : हे महाकाव्य पुरे करणे हाच त्यांचा निदिध्यास आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सर्व विषयांचा निदिध्यास केला पाहिजे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
अनवरत या सतत चिंतन।
इंस्टॉल करें