अर्थ : ज्याला झोप येत आहे असा.
उदाहरण :
सीता आपल्या निद्राग्रस्त मुलाला खाटेवर झोपवत होती.
पर्यायवाची : निद्राकुल, निद्राक्रांत, निद्रातुर, निद्रान्वित
अन्य भाषाओं में अनुवाद :
Ready to fall asleep.
Beginning to feel sleepy.