सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : श्रवणेंद्रियाद्वारे जाणवणारी संवेदना.
उदाहरण : एखाद्या गोष्टीवर आघात केल्याने ध्वनी निर्माण होतो.
पर्यायवाची : आवाज, ध्वनी, रव, शब्द
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह जो सुनाई दे।
The particular auditory effect produced by a given cause.
अर्थ : एक प्रकारची, सहजतेने येणारी अशी लाक्षणिक अनुभूती.
उदाहरण : प्रभू नामाचा गजर मनात गुंजत आहे.
पर्यायवाची : गजर
एक अभिलाक्षणिक या स्वभावगत ध्वनि।
A characteristic sound.
अर्थ : जोराचा आवाज.
उदाहरण : शंखाच्या घोषानंतर महायुद्धाला सुरवात झाली.
पर्यायवाची : उद्घोष, घोष, नाद
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जोर की आवाज़ या शब्द।
इंस्टॉल करें