अर्थ : एखादे काम पूर्ण होणे.
उदाहरण :
ही मालिका आज संपली.
त्यांचे भांडण मिटणे.
पर्यायवाची : मिटणे, संपणे, समाप्त होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी कार्य आदि का पूर्ण होना।
लड़की की शादी अच्छे से निपट गई।अर्थ : एखादे काम इत्यादी पुरे करणे.
उदाहरण :
हे काम लवकर संपव.
पर्यायवाची : आटपणे, आटोपणे, आवरणे, उरकणे, निपटवणे, संपवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी काम या वस्तु आदि का अंत करना।
पहले यह काम खत्म करो।अर्थ : नाहीसे करणे.
उदाहरण :
केस न वाढू देता तो मुळातच निपटावा.
अर्थ : द्रवपदार्थ निःषेश होईल असे काढणे.
उदाहरण :
मिशीवरील पाणी त्यानी बोटांनी निपटले.