अर्थ : मुलगा नसलेली स्त्री.
उदाहरण :
निपुत्रिकेला काही उपास वर्ज्य सांगितले आहे.
पर्यायवाची : निपुत्रिका
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याला मूलबाळ नाही असा.
उदाहरण :
निपुत्रिक दांपत्याने एका मुलीला दत्तक घेतले.
अन्य भाषाओं में अनुवाद :