अर्थ : आपल्या उद्दीष्टपूर्तीसाठी सांगितलेली खोटी सबब.
उदाहरण :
तो आजारी असल्याचा बहाणा करून घरी राहिला
त्याने मैत्रीच्या मिषाने बोलावून विश्वासघात केला.
पर्यायवाची : ढोंग, नाटक, बतावणी, बहाणा, मिष, सोंग
अन्य भाषाओं में अनुवाद :
A defense of some offensive behavior or some failure to keep a promise etc..
He kept finding excuses to stay.