अर्थ : न थांबता.
उदाहरण :
दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
पर्यायवाची : अखंड, अनवरत, अविरत, एकसारखा, संतत, सतत, सलग, सारखा
अन्य भाषाओं में अनुवाद :
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
दो घंटे से लगातार बारिश हो रही है।