सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.
उदाहरण : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.
पर्यायवाची : अनाथ, असहाय, निराधार, पोरका, बेवारशी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
वह जिसका कोई सहारा न हो।
अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.
उदाहरण : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला
जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।
अर्थ : आश्रय नसलेला.
उदाहरण : ही संस्था निराश्रित मुलांना घरे मिळवून देते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसे कहीं आश्रय न मिलता हो।
Poor enough to need help from others.
अर्थ : ज्याला कोणाचाही आधार अथवा आश्रय नाही असा.
उदाहरण : ही संस्था निराधार मुलांना घरे मिळवून देते.
पर्यायवाची : अनाथ, असहाय्य, निराधार
जो बिना अवलंब या सहारे का हो।
इंस्टॉल करें