अर्थ : एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम.
उदाहरण :
तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
पर्यायवाची : चौकशी, तपास, तपासणी, शोध
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी विषय से संबंधित तथ्यों के बारे में छानबीन करने का काम।
तहसीलदार गाँवों की जाँच-पड़ताल करने आ रहे हैं।अर्थ : बारकाईने पडताळणी करण्याची क्रिया.
उदाहरण :
प्रयोगकर्त्याने चांगले अवलोकन केल्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला.
पर्यायवाची : अवलोकन
अन्य भाषाओं में अनुवाद :