अर्थ : पाण्याचा अंश नसलेला.
उदाहरण :
ह्या निर्जल भागात पीक येणार तरी कसे?
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्यात पाणीही प्यायचे नाही असा.
उदाहरण :
भटजी एकादशीला निर्जला उपास करतात.
पर्यायवाची : निर्जला
अन्य भाषाओं में अनुवाद :