अर्थ : कठोर किंवा निष्ठुर असणे.
उदाहरण :
इंग्रजांच्या निर्दयपणाचे वर्णन ऐकून आजही लोकांच्या डोळ्यात पाणी तरळते
पर्यायवाची : क्रूरता, क्रूरपणा, क्रौर्य, निष्ठुरपणा, पाषाणहृदयता, हृदयशून्यता
अर्थ : दयेचा अभाव.
उदाहरण :
दंगलींच्या वेळी माणसांमधला निर्दयपणा प्रकर्षाने जाणवतो
अन्य भाषाओं में अनुवाद :
दया न होने का भाव।
वह शत्रुओं की कृपाहीनता का शिकार हो गया।