अर्थ : गुन्हेगार नसलेला.
उदाहरण :
साक्षिदाराच्या खोट्या साक्षीमुळे निरपराध माणसाला उगाचच शिक्षा झाली
पर्यायवाची : निरपराध, निरपराधी, निर्दोषी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Free from evil or guilt.
An innocent child.अर्थ : ज्यात कोणताही दोष नाही असा.
उदाहरण :
मला आजपर्यंत कोणताही निर्दोष माणूस सापडला नाही.
पर्यायवाची : दोष नसलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
Free from discordant qualities.
pure