अर्थ : ठरवलेला वा निश्चित केलेला काळ.
उदाहरण :
हे काम ठरावीक काळात पुरे झालेच पाहिजे
पर्यायवाची : ठरली वेळ, ठरलेली वेळ, ठरावीक काळ, ठरावीक वेळ, निश्चित वेळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी एक नियत समय से दूसरे नियत समय तक का काल।
इस काम के लिए नियत काल को बढ़ाया नहीं जा सकता।