अर्थ : रामदासांकडून चालवण्यात येणारा नानकपंथी संप्रदाय.
उदाहरण :
निर्मलाचे अनुयायी गेरूच्या रंगाचे वस्त्र धारण करतात.
पर्यायवाची : निर्मला पंथ
अन्य भाषाओं में अनुवाद :
रामदास द्वारा चलाया हुआ एक नानकपंथी संप्रदाय।
निर्मला के अनुयायी गेरुए वस्त्र धारण करते हैं।