अर्थ : आपल्या वसतिस्थानातून ज्यास बळपूर्वक काढून टाकले आहे आणि ज्याने दुसरीकडे आश्रय घेतला आहे.
उदाहरण :
निर्वासितांचा प्रश्न सोडवायला हवा.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An exile who flees for safety.
refugeeअर्थ : आपल्या वसतिस्थानातून बळपूर्वक काढून टाकलेला आणि दूसरीकडे आसरा घेतलेला.
उदाहरण :
आपल्या देशाला सर्व निर्वासित लोकांना आश्रय देणे कठीण आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :