अर्थ : ज्यांची निवड केली आहे असा.
उदाहरण :
निवडलेल्या लोकांना बक्षीस दिले जाईल.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जो निवडला गेला आहे असा.
उदाहरण :
ह्या पुरस्कारासाठी निवडलेल्या पुस्तकाचे लेखक निरालाजी आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Chosen in preference to another.
selected