अर्थ : वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या विषयी न्याय व्यवस्थेने दिलेले मत.
उदाहरण :
या प्रकरणात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला
पर्यायवाची : निकाल, निर्णय, सोक्षमोक्ष
अन्य भाषाओं में अनुवाद :
(law) the determination by a court of competent jurisdiction on matters submitted to it.
judgement, judgment, judicial decision