अर्थ : मागणी वा मागण्या करणारे पत्र.
उदाहरण :
अंजनाचे निवेदन अजून मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचले नाही आहे.
पर्यायवाची : निवेदनपत्र, मागण्यांचा खलिता
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह पत्र जिसमें अनुरोध किया गया हो।
अंजना का अनुरोध-पत्र प्रधान अध्यापक तक नहीं पहुँचा है।अर्थ : नम्रतेने एखाद्याला काही सांगण्याची क्रिया.
उदाहरण :
माझ्या निवेदनावर लक्ष द्या.
अन्य भाषाओं में अनुवाद :