अर्थ : स्थिर वा निश्चल होण्याची अवस्था वा भाव.
उदाहरण :
शांती मिळण्यासाठी मनाकडे स्थिरता पाहिजे.
पर्यायवाची : अचंचलता, स्थिरता, स्थैर्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
A state of no motion or movement.
The utter motionlessness of a marble statue.