अर्थ : संगीतातील सात स्वरांमधील सातवा स्वर.
उदाहरण :
नि हा निषादाचा संक्षिप्त रूप आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
संगीत के सात स्वरों में से अंतिम स्वर जो सबसे ऊँचा भी है।
निषाद का संक्षिप्त रूप नि है।अर्थ : हिन्दू धर्मग्रंथात वर्णिलेला एक देश.
उदाहरण :
निषादच्या राजाने रामाची मनोभावने सेवा केली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कोळी, पारधी ही जात.
उदाहरण :
निषाद जातीतील लोक मासेमारी, चिमण्या मारणे इत्यादी कामे करतात.
पर्यायवाची : निषाद जात
अन्य भाषाओं में अनुवाद :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jatiअर्थ : निषाद ह्या जातीतील व्यक्ती.
उदाहरण :
निषादांची उपजीविका नदी काठीच्या शेतीवर अवलंबून होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :