सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : काटे नसलेला.
उदाहरण : ह्या प्रदेशात निष्कंटक झाडांची संख्या अधिक आहे.
पर्यायवाची : काट्याविरहित
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसमें काँटा न हो।
Lacking thorns.
अर्थ : अडचण नसलेला.
उदाहरण : अडचण नसलेल्या वाटेवरून जा. निष्कंटक जीवन सर्वांनाच हवे असते.
पर्यायवाची : अडचण नसलेला
जिसमें अवरोध न हो या बिना अवरोध का।
Freed of obstructions.
इंस्टॉल करें