अर्थ : नीच असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
नीचपणामुळेच समाजात वाईट प्रवृत्ती वाढत आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दुर्जन असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
समाजातील दुर्जनता नष्ट झाली पाहिजे.
पर्यायवाची : दुर्जनता
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : नीच असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
असे वागून तू तुझ्यातला नीचपणआ दाखवून दिलास
अन्य भाषाओं में अनुवाद :
The quality of being unimportant and petty or frivolous.
pettiness, puniness, slightness, triviality