अर्थ : योग्यप्रकारे किंवा अडचणींवाचून.
उदाहरण :
आमच्या कडले लग्न व्यवस्थितपणे पार पडले.
पर्यायवाची : नीटनेटकेपणे, पद्धतशीर, व्यवस्थितपणे, सुरळीत, सुव्यवस्थित
अन्य भाषाओं में अनुवाद :
In a systematic or consistent manner.
They systematically excluded women.अर्थ : शिष्ट वागण्याला अनुसरून.
उदाहरण :
तो माझ्याशी चांगला वागतो.
पर्यायवाची : चांगला
अन्य भाषाओं में अनुवाद :
शिष्ट व्यवहार से या अच्छी तरह से।
वह मुझसे कभी सीधे बात नहीं करती।अर्थ : ज्यात व्यवस्था आहे असा.
उदाहरण :
व्यवस्थित काम केल्यामुळे त्याला बक्षिस देण्यात आले.
पर्यायवाची : व्यवस्थित, सुव्यवस्थित
अन्य भाषाओं में अनुवाद :
Methodical and efficient in arrangement or function.
How well organized she is.