सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : देवाणघेवाण, व्यापार इत्यादींमध्ये आलेली आर्थिक कमतरता.
उदाहरण : किंमती उतरल्यामुळे व्यापार्यांना तोटा सोसावा लागला
पर्यायवाची : आतबट्टा, खार, खोट, घट, घस, घाटा, चाट, तूट, तोटा, हानी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी लेन-देन, व्यापार आदि में होने वाली आर्थिक कमी।
Gradual decline in amount or activity.
अर्थ : एखाद्याने केलेली हानी.
उदाहरण : मोहनने सोहनच्या दुकानात आग लावून त्याचे फार मोठे आर्थिक नुकसान केले.
किसी के द्वारा पहुँचाई हुई हानि।
The act of damaging something or someone.
अर्थ : उपकाराच्या विपरीत काम किंवा अनुचित वा वाईट काम.
उदाहरण : कोणाचेही नुकसान नको करू.
पर्यायवाची : अपकार, क्षति, हानी
उपकार के विपरीत काम या अनुचित या बुरा काम।
A damage or loss.
अर्थ : एखाद्या वस्तूच्या हरवण्याने, खराब किंवा क्षीण होण्याने किंवा एखाद्याकडून नष्ट केल्यामुळे होणारी हानी.
उदाहरण : घराच्या भिंतीचे जे नुकसान केले त्याची तुम्हाला भरपाई करून द्यावी लागेल.
किसी मूर्त या अमूर्त चीज के खोने, खराब या क्षीण होने अथवा किसी के द्वारा नष्ट किए जाने पर होने वाली हानि।
इंस्टॉल करें