सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्याची घडण होऊन वा जो अस्तित्वात वा सामोर येऊन फार काळ लोटलेला नाही असा.
उदाहरण : वैज्ञानिकांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. नव्याने विकसित केलेल्या मतदान यंत्रात अनेक अद्ययावत सुविधांची सोय आहे.
पर्यायवाची : अद्ययावत, अभिनव, नव, नवा, नवीन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसे बने, निकले या प्रस्तुत हुए थोड़े ही दिन हुए हों।
Original and of a kind not seen before.
अर्थ : ज्यास अस्तित्वात येऊन फारसे दिवस झाले नाहीत असा, अगदी आत्ताचा.
उदाहरण : आता आम्ही आपल्याला नव्या संधींविषयीची माहिती देतो.
पर्यायवाची : अभिनव, नवळका, नवा, नवीन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो अभी बना, निकला, प्रस्तुत या विदित हुआ हो।
इंस्टॉल करें